वीज वितरण चे श्री दिपक पाटील यांना तीव्र शोक : रक्षाविसर्जन दि २९ जून २०२१ रोजी


शाहुवाडी प्रतिनिधी : महाराष्ट्र वीज वितरण कंपनी ग्रामीण १, कोल्हापूर चे कार्यकारी अभियंता श्री दिपक पाटील, यांच्या शाहुवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील आत्या शानुबाई बंडू काटके वय ७८ वर्षे यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांचे रक्षा विसर्जन मंगळवार दि. २९ जून २०२१ रोजी सकाळी दहा वाजता तुरुकवाडी इथं असणार आहे.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!