डॉ. अमोल शिरगुप्पे यांना पितृशोक : दि. २६ जुलै रोजी रक्षाविसर्जन


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील डॉ. अमोल शिरगुप्पे यांचे वडील श्री प्रकाश शिरगुप्पे यांचे २४ जुलै २०२१ रोजी हृदयविकाराने दुखद निधन झाले आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


स्व.प्रकाश शिरगुप्पे यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दि. .२६ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.३० वा. रक्षाविसर्जन कार्यक्रम बांबवडे इथं आहे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!