सोंडोली चे माजी सरपंच संपत पाटील यांना पितृशोक


सोंडोली : सोंडोली तालुका शाहुवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक निवृत्ती बंडू पाटील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी आकस्मिक दु:खद निधन झाले. ते पत्रकार व माजी सरपंच संपत पाटील यांचे वडील होते. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
निवृत्ती पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!