पत्रकार प्रमोद सौंदडे यांचे अल्पश: आजाराने निधन : शाहुवाडी पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील IBN NEWS चे प्रतिनिधी प्रमोद सौंदडे यांचे अल्पश: आजाराने दुखद निधन झाले आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने, तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


प्रमोद सौंदडे हे गेली सात वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!