स्व. बंडू बाळू पाटील यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन


बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील माजी स्व. बंडू बाळू पाटील यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
स्व.बंडू बाळू पाटील हे उदय सह.साखर कारखान्यात कामास असलेले अंकुश पाटील यांचे वडील होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!