वर्तमानपत्र विक्रेते सुनील तळप यांचे आकस्मिक निधन


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील गोगवे पैकी तळपवाडी येथील वर्तमानपत्र विक्रेते व बांबवडे येथील महादेव ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था बांबवडे येथील शिपाई म्हणून कामास असलेले सुनील बाबुराव तळप यांचं आकस्मिक निधन झाले आहे.
त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!