छत्रपती ताराराणी पतसंस्थेचे चेअरमन बळवंत यादव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.११ ऑक्टोबर रोजी १० वाजता


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील छत्रपती ताराराणी सह.पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बळवंत सखाराम यादव यांचे काल दि.९ ऑक्टोबर रोजी अल्पश: आजाराने दुखद निधन झाले .साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. बांबवडे इथं आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!