उदय साखर चे संचालक पंडित शेळके यांना पुत्र शोक


बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील संग्रामसिंह पंडितराव शेळके ( वय ३५ वर्षे )यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. उदय सह.साखर कारखान्याचे संचालक पंडितराव शेळके यांचे ते चिरंजीव होते. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार शेळके कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.


स्व संग्रामसिंह पंडित शेळके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!