गुरुदत्त होंडा शोरूम शेजारी ” श्री भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स ” चे उद्घाटन संपन्न


बांबवडे : बांबवडे परिसरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर श्री भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स यांनी आणली आहे. बांबवडे तालुका शाहुवाडी इथं भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाचे उद्घाटन शाहुवाडी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. श्रीकांत सिंघण यांच्या मालकीच्या जागेत या दुकानाचे उद्घाटन विजयादशमी दिवशी संपन्न झाले आहे.


इथं गाय , म्हैस यांच्या दुध वाढीसाठी आवश्यक असलेले पशुखाद्य होलसेल व रिटेल दरात उपलब्ध करण्यात आले आहे. इथं सर्व नामांकित कंपन्यांचे गोळी पेंड, मिक्स लागवड, गहू भुसा, गहू आटा, भात कोंडा, कडबा कुट्टी, ब्रांडेड प्रतीचे पशुखाद्य उपलब्ध आहे.


सर्वात स्वस्त व सर्वात मस्त पशुखाद्य गुरुदत्त होंडा शोरूम शेजारी, बांबवडे ग्रामपंचायत कार्यालय रोड इथं श्री भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स या नावाने नावारूपाला येत आहे. असे येथील मालक शरद पाटील , किरणकुमार पाटील यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी या मो.क्र. ७८२१०८१६२०, ९१४५७३७९७९ वर संपर्क साधा. असे आवाहन देखील श्री पाटील यांनी केले आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!