० % डाऊनपेमेंट तसेच ०% व्याजदर वर फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये आज उपलब्ध : दसरा ऑफर्स

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील फ्रेंड्स मोबाईल शॉपी च्यावतीने सर्व ग्राहकांना, हितचिंतकांना , मित्रवर्गाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच दसऱ्या निमित्त मोबाईल खरेदीवर अनेक ऑफर्स सुद्धा दिल्या आहेत.


OPPO मोबाईल खरेदीवर २९९९/- रुपये असलेला वायरलेस ब्लूटूथ फक्त ९९९/- ला मिळणार आहे. तसेच मोबाईल खरेदीसाठी बजाज फिनसर्व च्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरावर फायनान्स उपलब्ध करून देण्यात येईल. Redmi 9i फक्त 8299/- रुपयात मिळणार आहे. यापेक्षा स्वस्त कुठेही मिळणार नाही. असे श्री लाटकर यांनी सांगितले.Redmi / Realme मोबाईल योग्य दरात उपलब्ध आहेत.


Vivo, oppo, SAMSUNG मोबाईल ० % डाऊनपेमेंट तसेच ०% व्याजदर वर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन च्या दरात Redmi 9A मोबाईल फोन फक्त ६९९९/- रुपयात उपलब्ध आहेत. याचबरोबर आयफोन / सॅमसंग मोबाईल फोन जिंकण्याची संधी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच ५ लाखाचा अपघाती विमा व इतर गिफ्ट सुद्धा फ्रेंड्स मोबाईल शॉपी च्या वतीने देण्यात येणार आहे.


बजाज फिनसर्व च्या माध्यमातून भव्य लोन मेळावा फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये उपलब्ध आहे. हे लोन ८, १०, १२, १८ महिन्यांच्या दीर्घ मुदतीवर देण्यात येत आहे.


फ्रेंड्स मोबाईल शॉपी पिशवी रोड च्या नाक्यावर बांबवडे इथं असून,या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन मालक अमोल लाटकर यांनी केले आहे/ संपर्क ९५०३७७४४४४ .

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!