राजकीयसामाजिक

बांबवडे आरोग्य वर्धिनी साठी ४० हजार ली. पाणी क्षमतेच्या टाकीचा शुभारंभ संपन्न


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे आरोग्यवर्धिनी साठी ४० हजार लिटर क्षमतेची स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज बांबवडे प्राथमिक आरोग्यवर्धिनी इथं संपन्न झाला. यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे यांच्या विशेष प्रयत्नातून झाले आहे.


दरम्यान येथील आरोग्य वर्धिनी साठी लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामाची सुरुवात होईल, असा विश्वास विजयराव बोरगे पैलवान यांनी व्यक्त केला.


यावेळी डॉ.जेडगे, परिचारिका आणि आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!