श्रीमती बाळाबाई घोडके यांचे निधन


बांबवडे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथील आमचे मित्र मोहन महिपती घोडके यांच्या आज्जी श्रीमती बाळाबाई श्रीपती घोडके यांचे आकस्मिक निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!