बांबवडे येथील ” दिशा कम्युनिकेशन ” च्या वतीने ऑफर चा बंपर ड्रॉ : गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : ” दिशा कम्युनिकेशन ” च्यावतीने गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. तसेच ग्राहकांना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष आपल्या ग्राहकांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो, अशा सदिच्छा बांबवडे येथील ” दिशा कम्युनिकेशन ” चे मालक अनिल शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिल्या आहेत.

यावेळी श्री शेळके पुढे म्हणाले कि, बांबवडे येथील १३ वर्षांच्या यशस्वी ग्राहक सेवेनंतर १४ व्या वर्षात आपण पदार्पण करीत आहोत. या गुढी पाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त आमच्या ग्राहकांना फक्त ३९/- रु. च्या गोरिला ग्लास खरेदीवर १००/- रु. किमतीचे हेडफोन्स मोफत देण्यात येत आहेत.

तसेच आमच्याकडून फायनान्स वर मोबाईल खरेदी केलेल्या जुन्या ग्राहकांना देखील गोरिला ग्लास मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीएसएनएल चे नवीन सीम कार्ड स्वस्त प्लॅन सहित आमच्याकडे उपलब्ध आहेत. असेही दिशा कम्युनिकेशन चे मालक अनिल शेळके यांनी यावेळी सांगितले.