जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ जुलै २०२२ रोजी


बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती ची आरक्षण सोडत दि.१३ जुलै २०२२ रोजी काढणेत येणार आहे. अशा आशयाचे परिपत्रक माहिती कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!