VIVO मोबाईल च्या सर्व मॉडेल्स च्या खरेदीवर भरघोस डिस्काऊंट ची मान्सून ऑफर – खुटाळे इलेक्ट्रोनिक्स


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील खुटाळे इलेक्ट्रोनिक्स च्यावतीने मान्सून ऑफर जाहीर करण्यात आली असून VIVO मोबाईल सर्व मॉडेल्स च्या खरेदीवर भरघोस डिस्काऊंट ची मान्सून ऑफर देण्यात आली आहे, असे खुटाळे इलेक्ट्रोनिक्स चे मालक ज्ञानेश्वर माऊली खुटाळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


खुटाळे इलेक्ट्रोनिक्स हे बांबवडे येथील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचे भव्य दालन आहे. याच बरोबर मोबाईल विक्री मध्ये सुद्धा ते अग्रेसर आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने VIVO मोबाईल च्या विविध मॉडेल्स वर भरघोस डिस्काऊंट देण्याची मान्सून ऑफर जाहीर करण्यात आली आहे. हि मान्सून ऑफर VIVO च्या सर्व मॉडेल्स वर जाहीर करण्यात आली आहे.


खुटाळे इलेक्ट्रोनिक्स हे अनेक वर्षांपासून इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात अग्रेसर असून, वस्तू विक्री तसेच विक्री पश्चात सेवा देण्यात त्यांचा हातखंडा आहे. दरम्यान मोबाईल फोन च्या खरेदी साठी विविध फायनान्स उपलब्ध असून, सुलभ हफ्त्यांमध्ये विक्री करण्यात येत आहे. अधिक माहिती साठी ८७८८६६१७००, ९८८१०४०४७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील खुटाळे इलेक्ट्रोनिक्स च्यावतीने करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!