पत्रकार मुकुंद पवार यांची दुचाकी गायब


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय साखर कारखाना रोड इथून एक दुचाकी ड्रीमयुगा होंडा हरवली आहे. सदरची दुचाकी पत्रकार मुकुंद चंद्रकांत पवार यांची असून कोणी अनवधनाने नेली असेल,तर कृपया टी आणून द्यावी, हि विनंती.
सदरची हरवलेली दुचाकी चा क्र. MH 09 DJ 2094 असा आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!