अंबीरा शेजारील शेळके कॉम्प्लेक्स मधील माऊली फुटवेअर मध्ये सेल…सेल…सेल …


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील अंबीरा ओढ्यानाजिक चप्पल्स, सँडल्स, शूज आदीं चा सेल लागला असून, सुमारे १५० रुपयांपासून उत्पादने विक्री ची सुरुवात आहे. यापेक्षा कमी दरात टिकावू,आणि दर्जेदार चप्पल्स कुठेही मिळणार नाही. या सेलचा बांबवडे आणि पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी केले आहे. हे दुकान सध्या स्वत:च्या जागेत सुरु असून, ते दुकान माऊली फुटवेअर या नावाने अंबीरा ओढ्या नजीक असलेल्या शेळके कॉम्प्लेक्स मध्ये बांबवडे इथं सुरु आहे. पत्ता नीट लक्षात ठेवा,अन्यथा आपली फसवणूक होवू शकते, असे आवाहन देखील श्री पोवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.


गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अथक कष्ट आणि परिश्रमातून हे व्यवसाय मंदिर त्यांनी उभे केले आहे. या पोवार बंधूंनी अनेक कष्टाच्या परिस्थितीतून आपले यश निर्माण केले आहे. तेंव्हा माफक दर आणि चप्पल्स ची गुणवत्ता याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. हि पोवार मंडळी आपल्या ग्रामीण भागातील असून, त्यांना परिस्थितीची जाण आहे. कमी वयात व्यवसायामध्ये उतरल्यामुळे त्यांना त्याची चांगली जाणीव आहे.


म्हणूनच सेल म्हणजे फसवणूक नव्हे, तर नव्या आव्हानांसाठी भांडवल निर्माण करणे, हे उद्दिष्ट असते. अन्यथा हे कमी किमतीत कसे परवडते, असे प्रश्न निर्माण होतात. असेही श्री पोवार बंधूंनी सांगितले.


इथं मिळतात WOODLAND,S PARX, Campus, action, Paragon, Lunars, VKC pride, Lancer, अशा सर्व नामांकित कंपन्यांचे उत्पादन इथं उपलब्ध आहे. लेदर,चप्पल, स्लीपर्स, लेदर सँडल्स, फॉर्मल-स्पोर्ट-स्कूल, कोल्हापुरी चप्पल, मोजरी, सॉक्स, लेदर बेल्ट, लेदर वॉलेट, त्याचबरोबर किड्स वेअर आदी उत्पादने अनेक व्हरायटी मध्ये माफक दरात उपलब्ध आहेत. सेल सुरु असल्याने त्या अगदी कमी दरात आपल्यासाठी उपलब्ध आहेत.


नव्याने सुरु झालेला सेल मर्यादित कालावधी साठी आहे. याची नोंद घ्यावी. व या सेल चा आपण लाभ घ्यावा, तेंव्हा त्वरा करा, आपल्या माऊली फुटवेअर ला भेट द्या.असे आवाहन देखील पोवार बंधूंनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!