पांडुरंग वग्रे आबा यांना पितृशोक :रक्षाविसर्जन रविवार दि.२ ऑक्टोबर२०२२ रोजी बांबवडे त .


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शिवसेनेचे जुने समर्थक असलेले श्री पांडुरंग वग्रे आबा ,व ग्रामसेवक विक्रमसिंह वग्रे महाराज यांचे वडील हरिबा दौलू वग्रे (आण्णा ) यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२रोजी बांबवडे इथं सकाळी दहा वाजता आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!