श्री संजय निकम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
.
बांबवडे प्रतिनिधी : शिवशक्ती तरुण मंडळ चे संस्थापक संजय यशवंत निकम यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रमंडळी व सहकारी यांनी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ते आमचे मित्र आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.


संजय निकम यांची घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी समाजकार्य सोडले नव्हते. त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या बेरोजगार तरुणांना व्यवसाय काढून देण्यात सहकार्य केले आहे. याच अनुषंगाने पांडुरंग ज्ञानदेव निकम यांनी देखील त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.