भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन – श्री भगतसिंग चौगुले
बांबवडे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वान दिनानिमित्त श्री महादेव ग्रामविकास आघाडी च्यावतीने विनम्र अभिवादन. असे सरपंच पदाचे उमेदवार श्री भगतसिंग चौगुले यांनी आघाडी च्यावतीने एसपीएस न्यूज शी बोल्रताना सांगितले .
आमची आघाडी सर्व समावेशक असून , तळागाळातील , दीनदलित, सामान्य जनतेला सोबत नेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व आमच्या साठी प्रेरणादायी आहे.
अशा महामानवाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुनश्च विनम्र आदरांजली.
यावेळी श्री विजय कांबळे, दिपक निकम यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.