शिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्रेस फोटोग्राफर निलेश वाघमारे यांचे वडील शिवाजी नामदेव वाघमारे ( गुरुजी )यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दि.७ डिसेंबर २०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा , सून व नातवंडे असा परिवार आहे.