चरण येथील सुभाष लाड यांच्या मातोश्री सौ शालिनीताई लाड यांचे निधन : रक्षाविसर्जन १८ डिसेंबर रोजी चरण इथं आहे
बांबवडे : चरण तालुका शाहुवाडी येथील इंजिनिअर सुभाष भीमराव लाड यांच्या मातोश्री सौ. शालिनीताई भीमराव लाड वय ६५ वर्षे यांचे आज दि.१७ डिसेंबर रोजी दुखद निधन झाले आहे. थेरगाव येथील संग्राम खराडे यांच्या त्या आत्त्या होत्या. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
रक्षाविसर्जन रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता चरण इथं आहे.