” टांगा पलटी, घोडं फरार ” : बांबवडे त सत्तांतर- आघाडी चा दमदार विजय
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं संपूर्ण सत्तांतर झाले असून, श्री महादेव ग्रामविकास आघाडी चा झेंडा बांबवडे ग्रामपंचायत वर फडकला आहे. यामुळे सत्ताधारी श्री महादेव ग्रामविकास पॅनेल चे ” टांगा पलटी, घोडं फरार ” , अशी अवस्था झाली आहे.