शाहुवाडी भाजपा कार्यकारिणीच्या वतीने घुंगुर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
मलकापूर प्रतिनिधी : भाजपा शाहुवाडी तालुका कार्यकारिणीच्या वतीने घुंगुर ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री विजय रेडेकर, तालुका सरचिटणीस , व घुंगुर ग्रामपंचायत सदस्य संजय खोत, सरचिटणीस विलास राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाटील, माजी तालुका अध्यक्ष दाजी चौगुले, कोषाध्यक्ष हरिभाऊ पाटील, दिव्यांग आघाडी प्रमुख शहाजी केसरकर, किसान मोर्चा अध्यक्ष विनायक कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.