शिंपे येथील कमल काळे यांचे अल्पश: आजाराने निधन
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील कमल निवृत्ती काळे (७३ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जलदान विधी गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी आहे.