सामाजिक

श्रीमती वैजयंता रोडे यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली – रोडे पाटील परिवार

बांबवडे : पाटणे तालुका शाहुवाडी येथील श्रीमती वैजयंता रंगराव रोडे यांचे ३१ जानेवारी २०२२ रोजी दुखद निधन झाले. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. त्यांच्या परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे उद्गार पाटणे तालुका शाहुवाडी येथील रोडे – पाटील आणि परिवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना काढले.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने श्रीमती वैजयंता रोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
तसेच त्यांचे स्व. पती रंगराव गणपती रोडे, यांनादेखील रोडे – पाटील आणि परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
” माळ तुटली श्वासांची, आस सुटली ममतेची, मायेच्या या मातृत्वाला शांती लाभावी ममत्वाची …”

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!