” IT क्षेत्रामधील ज्ञानासाठी एक तास द्या, आणि पाच आकड्यांचा पगार मिळवण्यासाठी सिद्ध व्हा.”
बांबवडे : ग्रामीण भागातील तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळला जात असताना, तरुणांसाठी एक खास संधी उपलब्ध होत आहे. आपण जर कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल, आणि आपल्याला कॉम्प्यूटर क्षेत्रात म्हणजेच IT क्षेत्रात नोकरी हवी असेल, तर आपल्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. आपल्याला घरबसल्या या क्षेत्रातील SQL डाटा बेस साठी हवी असलेले शिक्षण उपलब्ध होणार आहे.

सध्या कोरोना मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. इतर क्षेत्रातील शिक्षण अथवा ज्ञान नसल्याने, दुसऱ्या क्षेत्राकडे जाता येत नाही. आणि सध्या गरज असलेले क्षेत्र म्हणजे कॉम्प्यूटर क्षेत्र तेजीत आहे. परंतु त्या क्षेत्राचे ज्ञान मात्र सगळीकडे उपलब्ध नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण इच्छा असतानाही या क्षेत्राकडे जावू शकत नाही.

यासाठी आपल्याला घरबसल्या कॉम्प्यूटर क्षेत्रातील ” SQL डाटा बेस ” चे ज्ञान ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे काही महिन्यातच आपल्याला मिळणारा पगार हा पाच आकड्यांवरून बघता बघता सहा आकड्यांमध्ये परावर्तीत होईल.

यासाठी ऑनलाईन दररोज एक तास तुम्हाला द्यावा लागेल. अधिक माहितीसाठी७०३०८१४१०६, ७०८३९१७०३०, या क्रमांकावर संपर्क साधावा. आजच कॉल करा, आणि आपले नाव नोंदवा. जागा मर्यादित आहेत.