गुढीपाडवा च्या मुहूर्तावर ” कॅश डिस्काउंट ” च्या ऑफर्स : आजच बुक करा, आणि सणाचा आनंद द्विगुणीत करा – गुरुनाथ ऑटोमोबाईल
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील तरुण उद्योजकाने नोकरीच्या मागे न लागता सुमारे १० वर्षांपूर्वी सुरु केलेला उद्योग आज गुरुनाथ ऑटोमोबाईल च्या नावाने नावारुपाला आला आहे. आपल्याला मिळणारा नफा हा ग्राहकांच्या माध्यमातून मिळत असतो. याचे भान ठेवत येत्या मराठी नववर्षाला त्यांनी आपल्या ग्राहकांना अनोखी भेट देण्याचा संकल्प केला आहे. नवीन दुचाकी स्कूटर , अथवा इतर दुचाकी गाड्यांच्या खरेदीवर भरघोस ऑफर त्यांनी दिल्या असून, या ऑफर फक्त गुढीपाडवा या नववर्षाच्या सणाच्या अनुषंगाने घोषित केल्या आहेत. तेंव्हा ग्राहक वर्गाने आजच आपले वाहन बुक करा, आणि भरघोस कॅश डिस्काउंट मिळवा, असे आवाहन देखील हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेते गुरुनाथ ऑटोमोबाईल चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.

गुढी पाडवा या नववर्षासाठी हिरो च्या HF Deluxe या दुचाकी च्या खरेदीवर २१००/- रुपयांचे कॅश डिस्काउंट आपल्याला मिळत आहे.

तसेच DESTINI125 XTEC या दुचाकी च्या खरेदीवर तब्बल ३०००/- रुपये कॅश डिस्काउंट ची स्पेशल ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

वाहन खरेदी साठी फायनान्स विविध कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, याची सुद्धा ग्राहकांनी नोंद घ्यावी.

तसेच श्रीराम फायनान्स कडून फायनान्स घेतल्यास ३२ ” एलसीडी टीव्ही मोफत देण्यात येणार आहे.अशी सुवर्णसंधी श्रीराम फायनान्स ने उपलब्ध करून दिली आहे. फक्त हि सुविधा निवडक मॉडेल्स वर असणार आहे. तसेच ऑफर स्टॉक असेपर्यंत असणार आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. तेंव्हा श्रीराम फायनान्स च्या माध्यमातून आजच आपली दुचाकी बुक करा, सोबत न्या एलसीडी टीव्ही.

त्याचबरोबर HIRO GLAMMER हि फॅशनेबल बाईक सुद्धा उपलब्ध आहे. या सहित अन्य मॉडेल्स देखील विविध रंगात उपलब्ध आहेत. यासोबत अनेक फीचर्स आहेत. उदा.एलईडी हेड लँप, नेविगेशन, साईड स्टँड इंजिन कट ऑफ, ब्ल्यू टूथ कनेक्शन, बिल्ट इन मोबाईल चार्जर अशा अनेक सुविधांचा महोत्सव हिरो कंपनीच्या दुचाकी वाहनांसाहित गुरुनाथ ऑटोमोबाईल मध्ये सुरु आहे. या ऑफर्स फक्त गुढी पाडवा साठीच आहेत. तेंव्हा या ऑफर चा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क करा, असे आवाहन श्रीकांत सिंघण यांनी केले आहे. संपर्क क्र.९४२३२८२९१५, ९७६३७२७१५१ अधिक माहिती साठी या क्रमांकावर संपर्क साधा.