नूतन वर्षाच्या सर्वांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.
बांबवडे : आज चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच मराठी नूतन वर्षाच्या पर्वाची नांदी. म्हणजेच गुढी पाडवा.
हे नूतन वर्ष आमच्या सर्व वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आप्तेष्ट, हितचिंतक आणि तमाम जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटी चे जावो. ह्या नववर्षानिमित्त आपण सर्वांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.