बजाज च्या प्लॅटीना खरेदीवर चांदीचे नाणे फ्री – काले बजाज बांबवडे
बांबवडे :सध्या सर्व सामान्य जनतेला सर्वच बाजूंनी हितावह दुचाकी म्हणजे बजाज. बजाज कंपनी ची दुचाकी वाहने वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये , वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असून, सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणाऱ्या या दुचाकी आहेत. हि दुचाकी वाहने बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय च्या समोर असलेल्या ” काले बजाज ” च्या शो रूम मध्ये उपलब्ध आहेत. अशी माहिती काले बजाज यांच्या वतीने एसपीएस न्यूज शी बोलताना देण्यात आली.

हिंदू समाजामध्ये महत्वाचे असलेल्या साडे तीन मुहूर्तापैकी ” अक्षय तृतीया ” हा सर्वात मोठा मुहूर्त समजला जातो. म्हणूनच या सणाचे औचित्य साधून वाहन ग्राहकांसाठी चांदीचे नाणे, पैठणी, हेल्मेट ग्राहकांना फ्री देण्यात येणार आहे. हि भेट फक्त अक्षय तृतीया पुरती मर्यादित असणार आहे. असेही काले बजाज च्या वतीने सांगण्यात आले.


यावेळी बजाज च्या दुचाकीं विषयी बोलताना ते म्हणाले कि, केवळ ५ टक्के भरून, तुम्ही तुमची आवडती बजाज दुचाकी खरेदी करू शकता. इतर दुचाकींच्या तुलनेत या दुचाकींच्या किमती कमी आहेत. एकंदरीत काय सर्व सामान्य जनतेला परवडणारी हि दुचाकी आहे. सध्या शासकीय बस अथवा खाजगी प्रवासी वाहनांची वाट पाहत बसण्यापेक्षा आपली स्वत:ची दुचाकी खरेदी करा. इतर दुचाकींच्या मेकॅनिझम मधून कार्बोरेटर काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दुचाकी वाहनांमध्ये सातत्याने किमान दोन लिटर पेट्रोल टाकी मध्ये शिल्लक ठेवावे लागते. म्हणजेच ग्राहकांचे सुमारे दोनशे रुपये कायमपणे गुंतून राहतात. परंतु बजाज च्या दुचाकी मध्ये आजही कार्बोरेटर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला टाकीमध्ये दोन लिटर पेट्रोल शिल्लक ठेवावे लागत नाही. हा ग्राहकांसाठी मोठा फायदा आहे.

बजाज च्या दुचाकी वाहनांमध्ये प्लॅटीना ११० ( ए.बी.एस.) हि दुचाकी अनेक वेगवेगळ्या बाबींमध्ये ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरत आहे. या दुचाकीला फ्रंट डिस्क ब्रेक असून, त्यासोबत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे.

या दुचाकीला डिजिटल स्पीडोमीटर आहे. त्यामुळे वारंवार स्पीडोमीटर केबल बदलावी लागत नाही.

या दुचाकीला मायलेज ( एवरेज ) ८० किलोमीटर पर लिटर आहे. त्याचबरोबर फाय स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहे. त्यामुळे या दुचाकी ग्रामीण भागात कोणत्याही रस्त्यावर उत्तमरीत्या चालत आहेत.

ग्राहकांच्या सुविधेसाठी ९५ % कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर एक्स्चेंज ऑफर सुद्धा मिळत आहे. म्हणजेच तुम्ही कोणतीही दुचाकी द्या आणि त्याचे मूल्यमापन करून तुमच्या नव्या वाहनाच्या किमतीतून तेवढी रक्कम वजा केली जाते. याचबरोबर ग्राहकांना ” काले बजाज बांबवडे ” च्या वतीने भेट म्हणून चांदीचे नाणे, पैठणी, हेल्मेट दिले जात आहे. अशा अनेक गोष्टी ग्राहकांसाठी आम्ही उपलब्ध केल्या आहेत. या भेट वस्तू अक्षय तृतीया सणा पर्यंतच मर्यादित राहणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

तेंव्हा आजच बांबवडे येथील ” काले बजाज ” शो रूम ला भेट द्या, आणि घरी घेवून जा, नवी कोरी दुचाकी तीही वाजवी किमतीत. अधिक माहिती साठी ७०८३११५०५०, ७४३५००००९८, ९३०९०१२३४९ या क्रमांकावर संपर्क साधा.