सामाजिक

श्रीमती मंगल कांबळे यांचे अल्पश: आजाराने निधन : जलदान विधी दि.२५ एप्रिल २०२३ रोजी स. १०.०० वा.

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अविनाश विलास कांबळे यांच्या मातोश्री, व राजेश बाबुराव कांबळे यांच्या काकी श्रीमती मंगल विलास कांबळे यांचे अल्पश: आजाराने दि.२३ एप्रिल २०२३ रोजी दु:खद निधन झाले आहे. जलदान विधी कार्यक्रम दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता बांबवडे इथं आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
दिवंगत श्रीमती मंगल कांबळे यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावी , नातवंडे असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!