साळशी चे छोटे मावळे श्रीहरी विठ्ठल पोवार यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील माऊली फूटवेअर चे मालक विठ्ठल पोवार साळशी तालुका शाहुवाडी चे रहिवाशी असून, त्यांचे चिरंजीव श्रीहरी विठ्ठल पोवार यांचा आज ७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

ज्यांच्या घरात शिवरायांचे विचार आणि मावळ्यांचे आचार बाळकडू म्हणून पाजले जाते, अशाच कुटुंबात श्रीहरी पोवार यांचा जन्म झाला आहे. अगदी कोवळ्या वयात छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या मर्दुमकीच्या ऐतिहासिक घटना पेरल्या जातात, अशा गावाचे नवे स्वराज्य व्हायला, वेळ लागणार नाही.

पुनश्च श्रीहरी विठ्ठल पोवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.