शिंपे इथं अमरसिंह पाटील ( भैय्या ) फॅब्रीकेशन & वेल्डिंग वर्क शॉप सुरु : नवे तरुण उद्योजक
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी इथं अमरसिंह पाटील ( भैय्या ) फॅब्रीकेशन & वेल्डिंग वर्क शॉप सुरु झाले आहे. यामुळे आपल्याला फॅब्रीकेशन च्या कामांसाठी बाहेर जावे लागणार नाही. माफक दर आणि वेळेत डिलिव्हरी केली जाईल. याचबरोबर वेल्डिंग ची कामेदेखील केली जातील. अशी माहिती शिंपे येथील संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली आहे.
या वर्क शॉप मध्ये पिक अप जीप वाहन चे बॉडी हूड, ट्रक ची कामे, तसेच सर्व वाहनांची फॅब्रीकेशन & वेल्डिंग ची कामे माफक दरात केली जातील. त्याचबरोबर खात्रीशीर कामे आणि वक्तशीर डिलिव्हरी याबाबत आम्ही खूपच दक्ष असतो.
याचबरोबर किचन ची नवीन ट्रॉली, शेड चे काम, जिन्याचे काम, स्टील चे काम केले जाईल. त्याचबरोबर फार्म हाऊस चे दरवाजे, गॅलरी, खिडक्या, यांची कामे केली जातील. याचबरोबर पाईपलाईन (एमएस / एसएस) यांची कामे सुद्धा केली जातील. तसेच फॅब्रीकेशन & वेल्डिंग ची सर्व कामे इथं केली जातील.
हि सर्व कामे तज्ञ मार्गदर्शनाखाली केली जातील. त्यामुळे गफलत होण्याची कोणतीही शक्यता राहणार नाही. एकदा आमच्या वर्क शॉप ला भेट द्या, आणि खात्री करा, असे आवाहन देखील श्री संपत पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मो.नं. ८९७५१०२८२३, ९७६६८४३००९,८८०५२०३२८८ या क्रमांकांवर संपर्क साधा.