बांबवडे तील प्रसिद्ध पंचांग अभ्यासक पांडुरंग कुंभार यांचे निधन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पांडुरंग महादेव कुंभार यांचे दि.४ जून २०२३ रोजी वार्धक्याने निधन झाले. ते बांबवडे तील प्रसिद्ध पंचांग अभ्यासक होते. आज दि.५ जून रोजी रक्षाविसर्जन विधी संपन्न झाला. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. गावातील बुजुर्ग मंडळींपैकी ते एक होते. यामुळे बांबवडे तून शोक व्यक्त करण्यात येत आहे.