श्री दशरथ खुटाळे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : दैनिक महासत्ता व एसपीएस न्यूज चे प्रतिनिधी श्री दशरथ खुटाळे यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

दशरथ खुटाळे हे दैनिक महासत्ता साठी बांबवडे डेटलाईन वरून काम करतात, तर एसपीएस न्यूज साठी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी यशवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं, हीच सदिच्छा शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी पत्रकार संघाच्या वतीने एसपीएस न्यूज शी बोलताना केली.