सामाजिक

दत्तात्रय घोलपे यांचे निधन : उत्तरकार्य बुधवार दि.२६ जुलै रोजी बांबवडे त

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सुनील घोलपे यांचे चुलते दत्तात्रय बाबुराव घोलपे वय ८६ वर्षे यांचे दि.१५ जुलै २०२३ रोजी वार्धक्याने निधन झाले आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांचे उत्तरकार्य बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी बांबवडे इथं आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!