प्रा. संकेत गांधी वाणिज्य विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील रहिवासी व प्रा.डॉ. एन.डी.पाटील महाविद्यालय पेरीड चे प्रा. संकेत दत्तात्रय गांधी हे वाणिज्य विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

सेट परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.टी.एन. घोलप, उपप्राचार्य डॉ. आडनाईक यांचे विशेष सहकार्य लाभले.