एसपीएस न्यूज साठी उमेदवार भरती
बांबवडे : एसपीएस न्यूज परिवाराला आपण दिलेल्या आधारामुढे वृद्धी होत आहे. यासाठी डी.टी.पी. ऑपरेटर, मार्केटिंग, आदी कामांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे.
आकर्षक मानधन, ऑफिस कामासाठी ट्रॅव्हलींग अलाउन्स देण्यात येईल. इच्छूक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज करावेत. त्यामध्ये आपले शिक्षण यासहीत सर्व माहिती असावी. सोबत संपर्क क्रमांक देखील असावा. मुकुंद चंद्रकांत पवार, मु.पो. बांबवडे,तालुका शाहुवाडी, जी.कोल्हापूर..४१६२१३.