बांबवडे च्या माऊली फुटवेअर मध्ये १० ते ७० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर : त्वरा करा- ऑफर मर्यादित कालावधीसाठी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा ओढ्यानाजिक असलेल्या शेळके कॉम्प्लेक्स मधील माऊली फूट वेअर च्या वतीने चप्पल्स, सँडल्स, शूज,स्लीपर्स वर १० ते ७० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर सुरु आहे. हि ऑफर फक्त पंधरा दिवसांपर्यंतच असणार आहे. या ऑफर चा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली फूटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी केले आहे.
माऊली फुटवेअर हे बांबवडे तील भरवशाचे चप्पल्स चे दुकान असून, गेली अनेक वर्षे त्यांनी ग्राहकांची सेवा केली आहे. आजपासून त्यांनी डिस्काऊंट ऑफर सुरु केली असून, सुमारे १० ते ७० टक्क्यांपर्यंत विविध वस्तूंवर हि ऑफर वेगवेगळी असणार आहे.
याठिकाणी ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल्स, सँडालस, स्लीपर्स देखील पहायला मिळतील. अॅडीडस, स्पार्क्स, नायके यांसारख्या विविध कंपनीच्या व्हरायटी आपल्याला विविध डिझाईन्स मध्ये उपलब्ध आहेत. त्यावर आपल्याला १० ते ७० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर मिळत आहे. या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी केले आहे.