एसपीएस न्यूज च्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथून प्रसारित करण्यात येत असलेले एसपीएस न्यूज आपल्या सर्व जनतेला, वाचकांना व्हॉट्स अॅप युसर्स व व्हॉट्स अॅप मधील सभासदांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा, तर येणारे नवीन वर्ष आमच्या सर्व जाहिरातदारांना, वाचकांना, हितचिंतकांना, प्रशासकीय अधिकारी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वृंद आणि तमाम जनतेला हे वर्ष आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यदायी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपल्यासाठी वेगवेगळ्या आणि सत्य बातम्या आपल्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनतेच्या व्यासपीठावर मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आपण जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करण्याचा आपला यशस्वी प्रयत्न असतो.
असे हे हलके फुलके वातावरण कायम राहो. आपले आमच्यावर असलेले प्रेम वृद्धिंगत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.