आपल्या आवडीच्या दुग्धजन्य उत्पादनांसाठी केवळ ” श्रीयश वारणा एजन्सीज ” बांबवडे
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं वारणा दुध संघाची सर्व दुग्धजन्य उत्पादने आपणास होलसेल दरात मिळतील. तसेच रिटेल विक्री सुद्धा इथं सुरु आहे. तेंव्हा जर आपणास दुग्धजन्य उत्पादने हवी असतील तर येथील ” श्रीयश वारणा एजन्सीज ” ला भेट द्या. असे श्रीयश वारणा एजन्सीज चे मालक सागर बाळकृष्ण आवळकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना आवळकर म्हणाले कि, आमच्या इथं वारणा दूध, दूध पावडर, दही, मलई दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड, केशर श्रीखंड, बटर स्कॉच श्रीखंड, बासुंदी, रबडी बासुंदी, गुलकंद बासुंदी, सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, पनीर, मलई पनीर, टेबल बटर, आईस्क्रीम, मॅपको हिरवा वाटाणा,असे अनेक उत्पादने माफक दरात उपलब्ध आहेत.

ही सर्व उत्पादने होलसेल तसेच लूज मिळतील. तेंव्हा आपल्याला, आपल्या जवळच हे पदार्थ उपलब्ध होत आहेत. श्रीयश एजन्सीज बांबवडे ग्रामपंचायत जवळ कोल्हापूर-रत्नागिरी हायवे रोड इथं आहे. अधिक माहिती साठी संपर्क साधा: सागर आवळकर संपर्क क्र.८९९९३२६३६३.