सामाजिक

उदय साखर चे व्हा.चेअरमन पृथ्वीराज खानविलकर यांना पितृशोक


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री पृथ्वीराज खानविलकर सरकार ( करंजफेन )यांचे वडील व बाळासाहेब खानविलकर सरकार यांचे भाऊ जयसिंगराव बापूसाहेब खानविलकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दि. १० सप्टेंबर रोजी निधन झाले आहे.

खानविलकर सरकार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज सहभागी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!