नऊ रुपयात नऊ वारी साडी शिवून मिळणार : स्वामी कलेक्शन च्यावतीने ऑफर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील साडी आणि वेगवेगळ्या कपड्यांचे सुंदर वस्त्रदालन असलेल्या स्वामी कलेक्शन च्या वतीने नऊ वारी साडी फक्त नऊ रुपयात शिवून मिळणार आहे.

अशी ऑफर १ एप्रिल ते ३१ मे २०२२ पर्यंत मर्यादित आहे. अशी माहिती ” स्वामी कलेक्शन ” चे चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितली.

येथे नऊ वारी साड्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. यात शाही मस्तानी, पेशवाई, ब्राम्हणी, कोल्हापुरी, मराठमोळी या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत.

या ऑफर चा महिलांनी लाभ घ्यावा. एकदा येवून खात्री करा. असे आवाहन स्वामी कलेक्शन च्या वतीने करण्यात आले आहे.