एसपीएस न्यूज च्यावतीने ” व्यवसाय वृद्धी ” सिरीज
बांबवडे : ” एसपीएस न्यूज ” च्या वतीने ” व्यवसाय वृद्धी ” सिरीज प्रसिद्ध करण्यात येत आहे. याचा व्यावसायिकांनी जरूर लाभ घ्यावा. हि सिरीज १० मार्च ते १० एप्रिल पर्यंत मर्यादित राहणार आहे.

या सिरीज अंतर्गत आपण दिलेल्या माहिती च्या आधारे तीन बातम्या एक महिन्याच्या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून आपली जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या आपल्याकडे २५० व्हॉट्स अॅप ग्रुप्स आहेत. यांच्यामधून आपण आपला व्यवसाय सर्वदूर पोहचवू शकता.

या सिरीज साठी मूल्य केवळ ५००/-रु. असणार आहे. तेंव्हा या संधीचा लाभ सर्व व्यावसायिकांनी उचलावा, असे आवाहन एसपीएस न्यूज च्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी ९१७५०४३७०० या क्रमांकावर संपर्क साधा.