एसपीएस न्यूज साठी आकर्षक वेतन सह पदे भरणे आहेत
बांबवडे : एसपीएस न्यूज वेब पोर्टल साठी विविध पडदे भरणे आहेत. सदर चे वेब पोर्टल पंचक्रोशीत दिवसेंदिवस नावलौकिक मिळवत आहे. अशा वेब पोर्टल चा भाग होणे साठी ड्रायव्हर, क्लार्क , बातमीदार, मार्केटिंग, जाहिरात प्रतिनिधी अशी पदे भरायची आहेत. यासाठी आकर्षक मासिक वेतन आपल्या कौशाल्यानुसार देण्यात येईल. स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात येईल (दुचाकी असणे गरजेचे ).
अधिक माहिती साठी ९१७५०४३७०० या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधा.