” एसपीएस न्यूज ” साठी पाहिजेत
बांबवडे : आपल्या शाहुवाडी तालुक्यातून प्रसिद्ध होत असलेले आणि सुमारे ४० हजार दर्शकांपर्यंत पोहचत असलेले एसपीएस न्यूज नावारूपाला येवू लागले आहे. यासाठी या वेब पोर्टल साठी काही होतकरू मंडळींची आवश्यकता आहे. इच्छूक उमेदवारांनी spsnews.mp@gmail.com वर वयैक्तिक तपशील त्वरित पाठवावा.

जागा : डीटीपी ऑपरेटर, डिझायनर, ऑफिस अटेंडंट, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, रिपोर्टर आंबा, शित्तूर तर्फ वारुण, करंजफेण, मलकापूर या पदांची आवश्यकता आहे. अनुभवींना प्राधान्य,तर नवीन असलेल्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्वरित संपर्क साधा. कृपया फोन करू नये.