राजकीयसामाजिक

कारखाना कार्यस्थळावर रणवीरसिंग यांचा वाढदिवस संपन्न

बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री रणवीरसिंग गायकवाड सरकार यांना वाढदिवसानिमित्त असंख्य चाहत्यांनी कारखाना कार्यस्थळावर येवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर , शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यासहित कारखाना संचालक , कर्मचारी अधिकारी वर्ग तसेच शेतकरी वर्ग यांच्यासहित कार्यकर्ते  यांनी उपस्थित राहून रणवीरसिंग यांना शुभेच्छा दिल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!