क्वालिटी चिकन सेंटर बांबवडे कडून ३१ डिसेंबर निमित्त भव्य ऑफर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं क्वालिटी चिकन सेंटर बांबवडे यांच्या वतीने ३१ डिसेंबर निमित्त खवय्या मंडळींसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. अशी माहिती क्वालिटी चिकन सेंटर यांच्या वतीने देण्यात येत आहे.
३१ डिसेंबर म्हणजे इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस. यादिवशी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धामधुमीत केले जाते. यामध्ये मांसाहारी मंडळींचा फार मोठा वाटा असतो. यासाठी यादिवशी चिकन सेंटर व मटण शॉप विक्रेत्यांकडून ग्राहकांना ऑफर सुद्धा दिल्या जातात.
अशीच भव्य लकी ड्रॉ ऑफर क्वालिटी चिकन सेंटर च्यावतीने देण्यात आली आहे. यामध्ये दोन किलो चिकन किंवा दोन लेगॉन पक्षी खरेदी करणाऱ्यांसाठी हि ऑफर आहे. या ऑफर मध्ये पहिले बक्षीस १३९९९/-रुपये किमतीचा फ्रीज ,दुसरे बक्षीस ४९९९/- रुपये किमतीचा ओवन, तर तिसरे बक्षीस २९९९/-रुपये किमतीचा मिक्सर असणार आहे. हि ऑफर ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधी पर्यंतच असणार आहे. यासाठी आपण क्वालिटी चिकन सेंटर बांबवडे, सरूड रोड व दुसरी शाखा डोणोली रोड महादेव स्टील सेंटर समोर, यापैकी कोणत्याही शाखेतून आपण खरेदी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी ८०८७१४३०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्वालिटी चिकन सेंटर यांच्याकडून करण्यात येत आहे.

