खुटाळवाडी त जादूटोणा ?
बांबवडे : एकीकडे देश शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होत युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.तर दुसरीकडे आजही लोक जादूटोणा सारख्या अनिष्ट रूढींवर विश्वास ठेवत आहेत. खुटाळवाडी तालुका शाहुवाडी इथं या संदर्भात गुन्हा घडला असून ,याबाबत शाहुवाडी पोलिसांकडून कार्यवाही सुरु आहे.