सामाजिक

खुटाळवाडी येथील आण्णा किटे यांचे निधन


बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील आण्णा बापू किटे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने दिखद निधन झाले. ग्रामपंचायत खुटाळवाडी येथील लिपिक केशव किटे यांचे ते वडील होते. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात आई, दोन मुलगे, मुलगी, सुना, व नातवंडे असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!